सातबारा Watch

← सुल्तानपुर

Ferfar #1228 · सुल्तानपुर

खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
66
Talathi
दत्तु गोपिचंद शेलार
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 इतर हक्की नोंद:- भागुबाई भाऊसाहेब वेताळ रा.भांडेगाव यांनी अर्जासोबत शपथपत्र सादर केले कि, मौजे सुलतानपूर शिवारातील जमीन गट नं. 66 मध्ये क्षेत्र 00 हे. 90 आर जमीन असून सदरील जमिनीमध्ये एक बोअरवेल चे खोदकाम केले असून सातबारामध्ये इतर हक्कात बोअरवेल एक स्वतंत्र भागुबाई भाऊसाहेब वेताळ अशी नोंद घेण्यात यावी करिता अर्जासोबत शपथपत्र दिले वरून नोंद घेण्यात आली.