Ferfar #1229 · सुल्तानपुर
खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 38
- Talathi
- दत्तु गोपिचंद शेलार
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
इतर हक्की नोंद:- अनिरुद्ध वसंत वेताळ रा.सुलतानपूर यांनी अर्जासोबत शपथपत्र सादर केले कि, मौजे सुलतानपूर शिवारातील जमीन गट नं. 38 मध्ये क्षेत्र 01 हे. 11 आर जमीन असून सदरील जमिनीमध्ये एक बोअरवेल चे खोदकाम केले असून सातबारामध्ये इतर हक्कात बोअरवेल एक स्वतंत्र अनिरुद्ध वसंत वेताळ अशी नोंद घेण्यात यावी करिता अर्जासोबत शपथपत्र दिले वरून नोंद घेण्यात आली.