Ferfar #1230 · सुल्तानपुर
खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा वेरूळ
लिहून घेणार : नानासाहेब जयवंता चव्हाण व बाबासाहेब जयवंता चव्हाण रा.सुलतानपूर
यांनी सर्व्हे क्रमांक : 115 तपशिल : शा. वेरुळ कडुन र रु 35000/- बाबासाहेब जयवंता , 35000/- नानासाहेब जयवंता - 749
सर्व्हे क्रमांक : 116 तपशिल : शा. वेरुळ कडुन र रु 35000/- बाबासाहेब जयवंता, नानासाहेब जयवंता 35000/- - 749
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा वेरूळ दि.01/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.