Ferfar #721 · बोरवाडी
खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 23
- Talathi
- सुनिता नारायण मड्पे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ए यु स्मॉल फायनान्स बँक लि शाखा औरंगाबाद (निष्पादन व कबुली जवाब उपलब्ध नाही)
गहाणखत लिहुन देणार : विजय सांड़ु वहाटुळे रा. बोरवाडी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. खुल्ताबाद यांचेकडील दस्त क्रमांक 3461-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 23 क्षेत्र 0.0600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय सांड़ु वहाटुळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.