Ferfar #2578 · खांडी पिंपळगाव
खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
इतर हक्की नोंद:- श्री.प्रेमसिंग कचरू जोनवाल व इतर दोन रा.खांडी पिंपळगाव व लक्ष्मण देवराव औताडे रा.हर्सूल छत्रपती संभाजीनगर यांनी अर्जासोबत समंतीपत्र दिले कि, मौजे खांडी पिंपळगाव ता.खुलताबाद येथील गट नं. 170 च्या उत्तर बाजूस गट नं. 169 मध्ये अर्जदार यांना जाण्यायेण्यासाठी वहिवाटीचा रस्ता व गट नं. 169 मधून अर्जदार यांच्या मालकीतून गट नं. 171 ला जाण्यायेण्यासाठी वहिवाटीचा रस्ता अशी नोंद सातबाराला इतर हक्कात घेण्यात यावी यासाठी अर्जासोबत 100 रु बॉंडवर समंतीपत्र दिले वरून वहिवाटीच्या रस्त्याची नोंद इतर हक्कात घेण्यात आली.