Ferfar #2582 · खांडी पिंपळगाव
खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 91
- Talathi
- दत्तु गोपिचंद शेलार
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा छत्रपती संभाजीनगर
लिहून घेणार : सोमिनाथ कडुबा उबाळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 91 तपशिल : दिनांक 23/10/2020 रोजी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा टाउन सेंटर औरंगाबाद चा सोमिनाथ कडुबा उबाळे यांच्या नावे र.रु.250000/- कर्ज. - 2089
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युनियन बँक ऑफ इंडिया शाखा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील पत्र दि.01/10/2026 तसेच दुय्यम निबंधक खुलताबाद यांचे कडील दस्त क्रमांक 3448 दि.16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.