सातबारा Watch

← खांडी पिंपळगाव

Ferfar #2586 · खांडी पिंपळगाव

खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
228
Talathi
दत्तु गोपिचंद शेलार
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 इतर हक्की नोंद:- किशोर कडूबा भालेराव रा.खांडी पिंपळगाव यांनी अर्जासोबत शपथपत्र सादर केले कि, मौजे खांडी पिंपळगाव शिवारातील जमीन गट नं. 228 मध्ये क्षेत्र 00 हे. 40 आर जमीन असून सदरील जमिनीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सन 2022-23 अंतर्गत एक विहिरीचे खोदकाम व बांधकाम केले असून सातबारामध्ये इतर हक्कात विहीर एक स्वतंत्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सन 2022-23 योजने अंतर्गत किशोर कडूबा भालेराव अशी नोंद घेण्यात यावी करिता अर्जासोबत शपथपत्र दिले वरून नोंद घेण्यात आली.