Ferfar #622 · रसुलपुरा
खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 76
- Talathi
- प्रकाश श्रीकृष्ण बंड
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026
लिहुन देणार:-
रफिक रशीद पठाण रा. रसुलपुरा(खाता क्रमांक463) यांचे रसुलपुरा गट/सर्व्हे क्रमांक 76, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी फेर न. 228 अन्वये असलेला रस्ता लिहुन घेणार यांना सदरील जमिनीसाठी कायमस्वरूपी येण्याजाण्यासाठी रस्ता राहील. या हक्का सह
लिहुन घेणार :
अनिस हनिफ पठाण , (खाता क्रमांक :-562) रसुलपुरा गट/सर्व्हे क्रमांक 76 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक खुल्ताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2076/ 2024 दिनांक 20/12/2024 प्रमाणे रक्कम रुपये 213000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.