Ferfar #5338 · खुलताबाद
खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 134
- Talathi
- बंडु विलासराव आव्हाड
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र राज्यपाल
गहाणखत लिहुन देणार : अभिमन्यु सुखदेव तुपे रा. खुलताबाद यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 11206-2026 दिनांक 10/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 134 क्षेत्र 0.0189 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिमन्यु सुखदेव तुपे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.