Ferfar #2883 · भादली
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-18 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 53
- Talathi
- माधुरी रमेश आहेर
- First seen
- 43h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महिंद्रा रुरल हाऊसिंग फायनांन्स लि. शाखा-वैजापुर
गहाणखत लिहुन देणार : राजाराम गंगाधर सोनवणे रा. भादली यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5657-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 53 क्षेत्र 0.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजाराम गंगाधर सोनवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.