Ferfar #2885 · भादली
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 133
- Talathi
- माधुरी रमेश आहेर
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
बोअरवेल नोंद- अर्जदार कारभारी बयाजी बागुल मौजे भादली,ता.वैजापूर यांनी अर्ज देऊन सूचित केले की,मौजे भादली येथील गट नं 133 मध्ये त्यांचे स्वतंत्र मालकीचे क्षेत्र आहे.सदर क्षेत्रात त्यांनी एक बोअरवेल खोदला असून सदर बोअरवेलची नोंद 7/12 वर इतर हक्क सदरी त्यांच्या स्वतंत्र नावे घेण्यात यावी असा विनंती अर्ज सादर केला.करिता असा अर्ज प्राप्त झाल्यानंतर सदर नोंद अर्जदार यांचा अर्ज,शपथपत्र व प्रत्यक्ष जायमोक्यावरील पंचनामा आधारे घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.