Ferfar #3885 · तलवाडा
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 200
- Talathi
- अमित रामचंद्र लोणकर
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
लिहुन देणार:- 1. अकिला युसुफ शेख वय 62 वर्ष, धंदा- शेती . रा. तलवाडा ता. वैजापूर, जि. छ. संभाजीनगर
2. महेमुदबी गुलाब शेख, वय 80 वर्ष, धंदा- शेती . रा. तलवाडा ता. वैजापूर, जि. छ. संभाजीनगर
हक्कसोड लिहुन घेणार:- हकीमखा मुसाखा पठाण वय 61 वर्ष, धंदा- शेती . रा. तलवाडा ता. वैजापूर, जि. छ. संभाजीनगर
यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचे कडील दस्त क्रमांक 2738 दिनांक 19/05/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.