Ferfar #3886 · तलवाडा
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 213
- Talathi
- अमित रामचंद्र लोणकर
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/10/2026
अर्चना संकेत लहाने रा.तलवाडा यांनी अर्ज देवून कळविले आहे की त्यांनी मौजे तलवाडा शिवारात गट न.213 मध्ये त्यांचा क्षेत्रात एक विहीर खोदला आहे.पंचनामा केला असता गटात एक विहीर दिसून आला .करिता अर्ज आल्यावरून पंचनाम्याआधारे नोंद घेण्यात आली.