Ferfar #3887 · तलवाडा
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 202
- Talathi
- अमित रामचंद्र लोणकर
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
विनोद कांतीलाल मगर रा.तलवाडा यांनी अर्ज देवून कळविले आहे की त्यांनी मौजे तलवाडा शिवारात गट न.202 मध्ये त्यांचा क्षेत्रात एक विहीर खोदला आहे.पंचनामा केला असता गटात एक विहीरदिसून आला .करिता अर्ज आल्यावरून पंचनाम्याआधारे नोंद घेण्यात आली.