Ferfar #10481 · वाकले
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 624/3
- Talathi
- जगदीश पुरुषोत्तम मुदिराज
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
विहीर नोंद- नारायण बंडू देवरे व दत्तात्रय बंडेराव देवरे यानी गट 624/3 मध्ये त्यांचे वडील बंडू किसन देवरे यांची जमीन वारसाने नावे केली असून त्यांच्या नावाची फेरफार क्र 4470 नोंद विहीर कमी करून दोन्ही मुलांचे नावे विहीर एक सामायिक नारायण बंडू देवरे व दत्तात्रय बंडेराव देवरे यांची अशी नोंद अर्ज फेरफार नक्कल पंचनामा आधारे घेण्यात आली.