Ferfar #10482 · वाकले
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 634
- Talathi
- जगदीश पुरुषोत्तम मुदिराज
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
विहीर नोंद- मिनाबाई चांगदेव निकम यांनी गट क्र 634 मध्ये त्यांच्या क्षेत्रात एक विहीर खोदली अर्ज सादर केल्यावरून पंचनामा आधारे विहीर एक स्वंतत्र मिनाबाई चांगदेव निकम यांची अशी नोंद घेण्यात आली.