Ferfar #10484 · वाकले
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 439
- Talathi
- जगदीश पुरुषोत्तम मुदिराज
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
विहीर नोंद मौजे वाकला गट क्रं.439 मध्ये गिरजाबाई सुखदेव त्रिभुवन यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालबंन योजने अंतर्गत नविन विहीर मंजुर करण्यात आली असुन सदर विहीर काम पुर्ण झाले असुन विहीर चालु आहे. सहा.गट विकास अधिकारी वर्ग -2 पंचायत समिती वैजापुर यांचे पत्र जा.क्./पंसवै/कृषी/डॉ.बा.आ.कृयो/कावी/2026 दिं.09/10/2026 यांचे पत्र प्राप्त झाल्यावरुन व पंचनामा आधारे सट गट मध्ये गिरजाबाई सुखदेव त्रिभुवन यांची नावाची विहीर नोंद घेण्यात आली.