सातबारा Watch

← वाकले

Ferfar #10485 · वाकले

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
298
Talathi
जगदीश पुरुषोत्तम मुदिराज
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 विहीर नोंद मौजे वाकला गट क्रं.298 मध्ये कडू शंकर शिनगारे यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालबंन योजने अंतर्गत नविन विहीर मंजुर करण्यात आली असुन सदर विहीर काम पुर्ण झाले असुन विहीर चालु आहे. सहा.गट विकास अधिकारी वर्ग -2 पंचायत समिती वैजापुर यांचे पत्र जा.क्./पंसवै/कृषी/डॉ.बा.आ.कृयो/कावी/2026 दिं.12/10/2026 यांचे पत्र प्राप्त झाल्यावरुन व पंचनामा आधारे सट गट मध्ये कडू शंकर शिनगारे यांची नावाची विहीर नोंद घेण्यात आली.