सातबारा Watch

← वाकले

Ferfar #10493 · वाकले

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
84
Talathi
जगदीश पुरुषोत्तम मुदिराज
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 विहीर नोंद- धनसिंग रामसिंग चौधरी व निर्मलाबाई धनसिंग चौधरी यांनी गट क्र 84 मध्ये त्यांच्या क्षेत्रात एक विहीर सामायिक खोदली अर्ज सादर केल्यावरून पंचनामा आधारे विहीर एक समायिक धनसिंग रामसिंग चौधरी व निर्मलाबाई धनसिंग चौधरी यांची अशी नोंद घेण्यात आली.