सातबारा Watch

← आंचलगाव

Ferfar #2471 · आंचलगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
91
Talathi
महेश गोपालराव चिंचोरे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 रंजना मारुती घुले आंचलगाव यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे आंचलगाव येथील गट न. ९१ मध्ये त्यांचे क्षेत्र असून ,त्यात त्त्यांनी एक विहीर खोदलेली असून त्याची नोंद सात बारा चे इतर अधिकार सदरी त्यांचे नावे नोंद घेण्यात यावी अशी विनंती केली . सबब अर्जदार यांचा अर्ज व स्थानिक चौकशी पंचनामा आधारे सदर विहिरीची नोंद घेण्यात आली