Ferfar #2474 · आंचलगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 93
- Talathi
- महेश गोपालराव चिंचोरे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : एच.डी.एफ.सी. बँक लि.शाखा वैजापूर
लिहून घेणार : सचिन नामदेवराव लोखंडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 93 तपशिल : प्रमाणे सचिन नामदेवराव लोखंडे ,संतोष नामदेवराव लोखंडे यानी एच डी एफ सी बँक लिमीटेड शाखा वैजापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 1955000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2408
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील कर्जमुक्ती दस्त क्र. ५५५८/२०२६ दि २९/०९/२०२६ प्राप्त झालेवरून वरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.