Ferfar #2432 · खरज
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 46
- Talathi
- अमोल भिमराव राठोड
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
बोअरवेल नोंद- लक्ष्मण तुकाराम कुंदे यांनी गट क्र 46 मध्ये त्यांच्या क्षेत्रात एक नवीन बोअरवेल केला अर्ज सादर केल्यावरून पंचनामा आधारे बोअरवेल एक स्वंतत्र लक्ष्मण तुकाराम कुंदे यांचा अशी नोंद घेण्यात आली.