सातबारा Watch

← पेंडेफळ

Ferfar #1255 · पेंडेफळ

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
58
Talathi
कल्पना बालाजी मुंढे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 विहीर- जमीन मालक शारदा आप्पासाहेब सामृत यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे पेंडेफळ शिवारातील गट क्र 58 मधील त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांची विहीर असून नोंद करण्यात यावी करिता अर्ज दिला असता पंचनामा करून अर्ज व पंचनामा आधारे एक विहीर नोंद घेण्यात आली. .