Ferfar #2915 · आलापुरवाडी
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1762
- Talathi
- रुपाली तुकाराम सोनवणे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
श्री सुनिल भिमराव गायकवाड यांनी मौजे आलापूरवाडी येथील गंगू नारायण गायकवाड यांची गट न.1762 मधील शेतजमीन चे लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे.11 आर.आणि पोटखराब क्षेत्र 0 हे .10 आर दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्र.5313 दि.16/09/2026 अन्वये खरेदी केली आहे. हि खारेदि नोंद फे.क्र.2894 ने घेतली आहे.परंतु सदरील खरेदी दस्तामध्ये इतर अधिकारातील विहिरीच्या संपूर्ण हक्कासह असा उल्लेख असून इतर अधिकारातील विहिरीची नोंद फे.क्र.2894 मध्ये घ्यायचे राहून गेल्याने सदरील विहीर नोंद घेण्यात आली.