सातबारा Watch

← शिवुर

Ferfar #15772 · शिवुर

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
640
Talathi
जितेद्र अशोकराव कळसकर
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 लिहून देणार : ऍग्रीवाईज फिनसर्व लिमीटेड शाखा औरंगाबाद लिहून घेणार : बाबासाहेब दत्तात्रय आव्हाळे यांनी सर्व्हे क्रमांक : 640 तपशिल : प्रमाणे बाबासाहेब दत्तात्रय आव्हाळे यानी ऍग्रीवाईज फिनसर्व लिमीटेड शाखा औरंगाबाद यांच्या कडुन रक्कम रुपये 6062435.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 14043 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.