सातबारा Watch

← शिवुर

Ferfar #15774 · शिवुर

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
1837
Talathi
जितेद्र अशोकराव कळसकर
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026 बोअरवेल नोंद श्री बापू पोपट जाधव यांनी आपल्या मालकीच्या गट नंबर 1837 क्षेत्र 0 हे 62 आर जमिनीमध्ये नवीन बोअरवेल घेतला आहे. प्रत्यक्ष जायमोक्यावर पाहणी केली असता त्या ठिकाणी बोअरवेल असल्याचे दिसून आले. नोंद अर्ज व प्रत्यक्ष पाहणी पंचनामा केल्यावरून घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.