Ferfar #15781 · शिवुर
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 693
- Talathi
- जितेद्र अशोकराव कळसकर
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
बोअरवेल नोंद
श्री कैलास जगन्नाथ गोरे यांनी आपल्या मालकीच्या गट नंबर 693 क्षेत्र 0 हे 49 आर जमिनीमध्ये नवीन बोअरवेल घेतला आहे. प्रत्यक्ष जायमोक्यावर पाहणी केली असता त्या ठिकाणी बोअरवेल असल्याचे दिसून आले.
नोंद अर्ज व प्रत्यक्ष पाहणी पंचनामा केल्यावरून घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.