Ferfar #15782 · शिवुर
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 654
- Talathi
- जितेद्र अशोकराव कळसकर
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026
बोअरवेल नोंद
श्रीमती आशा कैलास गोरे यांनी आपल्या मालकीच्या गट नंबर 654 क्षेत्र 1 हे 02 आर जमिनीमध्ये नवीन बोअरवेल घेतला आहे. प्रत्यक्ष जायमोक्यावर पाहणी केली असता त्या ठिकाणी बोअरवेल असल्याचे दिसून आले.
नोंद अर्ज व प्रत्यक्ष पाहणी पंचनामा केल्यावरून घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.