सातबारा Watch

← शिवुर

Ferfar #15783 · शिवुर

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
1341
Talathi
जितेद्र अशोकराव कळसकर
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शिवूर लिहून घेणार : यादव नामेदव जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 1341 तपशिल : यादव नामदेव यांनी आपला हिस्सा बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा शिवुर कडुन र रु 22,000 कर्ज घेतले - 8401 यादव नामदेव यांनी आपला हिस्सा बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा शिवुर कडुृन र रु 22,000 कर्ज घेतले - 8401 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.