सातबारा Watch

← शिवुर

Ferfar #15801 · शिवुर

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
44
Talathi
जितेद्र अशोकराव कळसकर
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 विहीर नोंद श्री भाऊसाहेब बाजीराव जाधव यांनी आपल्या मालकीच्या गट नंबर 44 मधील क्षेत्र 0 हे 02 आर जमिनीमध्ये विहीर खोदलेली आहे. त्यामध्ये त्यांचा 0-16-0 आणे हिस्सा असल्याचे पाहणी पंचनाम्या वरून दिसून आले. नोंद अर्ज व प्रत्यक्ष पाहणी पंचनामा केल्यावरून घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.