Ferfar #15802 · शिवुर
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 231
- Talathi
- जितेद्र अशोकराव कळसकर
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
विहीर नोंद
श्री संतोष दत्तू जाधव यांनी आपल्या मालकीच्या गट नंबर 231 मधील क्षेत्र 1 हे 27 आर जमिनीमध्ये विहीर खोदलेली आहे. त्यामध्ये त्यांचा 0-16-0 आणे हिस्सा असल्याचे पाहणी पंचनाम्या वरून दिसून आले.
नोंद अर्ज व प्रत्यक्ष पाहणी पंचनामा केल्यावरून घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.