Ferfar #15807 · शिवुर
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 693
- Talathi
- जितेद्र अशोकराव कळसकर
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
विहीर नोंद
श्री कैलास जगन्नाथ गोरे यांनी आपल्या मालकीच्या गट नंबर 693 मधील क्षेत्र 0 हे 49 आर जमिनीमध्ये विहीर खोदलेली आहे. त्यामध्ये त्यांचा 0-16-0 आणे हिस्सा असल्याचे पाहणी पंचनाम्या वरून दिसून आले.
नोंद अर्ज व प्रत्यक्ष पाहणी पंचनामा केल्यावरून घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.