सातबारा Watch

← हाजीपुरवाडी

Ferfar #2112 · हाजीपुरवाडी

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
890
Talathi
धरमसिंग रामसिंग गुसिंगे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 वाटणीपत्र : अर्जदार- १)श्री.किसन सीताराम जोनवाल २)श्री.ज्ञानेश्वर सिताराम जोनवाल ३) श्रीमती.देवकाबाई सिताराम जोनवाल ४) श्रीमती.जया किसन बमनावत यांनी आपल्या नावावरील मौजे हाजीपुरवाडी शिवारातील गट क्र 890 मधील 01 हे 54 आर सामाईक शेत जमीन खालीलप्रमाणे आपआपसात वाटून ताब्यात दिली व घेतली आहे. तसेच त्यापैकी अर्जदार क्र.1 श्री.किसन सीताराम जोनवाल यांनी त्यांच्या नावे येणारे क्षेत्र हे त्यांच्या पत्नीस वाटून ताब्यात दिले आहे. व अर्जदार क्र 3 व 4 श्रीमती.देवकाबाई सिताराम जोनवाल आणि श्रीमती.जया किसन बमनावत यांनी त्यांच्या हिस्स्यात येणारे क्षेत्र अर्जदार क्र. 2 श्री.ज्ञानेश्वर सिताराम जोनवाल यांच्या पत्नीस वाटून ताब्यात दिले आहे.सदरील वाटणीपत्रकाचा तपशिल खालीलप्रमाणे: लिहून देणार : १)श्री.किसन सीताराम जोनवाल २)श्री.ज्ञानेश्वर सिताराम जोनवाल ३) श्रीमती.देवकाबाई सिताराम जोनवाल ४) श्रीमती.जया किसन बमनावत यांचे गट क्रमांक 890 मधील 01 हे 54 आर लागवडीयोग्य क्षेत्रापैकी लिहून घेणार : श्री. ज्ञानेश्वर सिताराम जोनवाल यांना 00 हे.60 आर लागवडीयोग्य क्षेत्र लिहून देणार : १)श्री.किसन सीताराम जोनवाल २)श्री.ज्ञानेश्वर सिताराम जोनवाल ३) श्रीमती.देवकाबाई सिताराम जोनवाल ४) श्रीमती.जया किसन बमनावत यांचे गट क्रमांक 890 मधील 01 हे 54 आर लागवडीयोग्य क्षेत्रापैकी लिहून घेणार : श्रीमती.विध्या किसन जोनवाल यांना 00 हे. 57 आर लागवडीयोग्य क्षेत्र लिहून देणार : १)श्री.किसन सीताराम जोनवाल २)श्री.ज्ञानेश्वर सिताराम जोनवाल ३) श्रीमती.देवकाबाई सिताराम जोनवाल ४) श्रीमती.जया किसन बमनावत यांचे गट क्रमांक 890 मधील 01 हे 54 आर लागवडीयोग्य क्षेत्रापैकी लिहून घेणार : श्रीमती.तुळसाबाई ज्ञानेश्वर जोनवाल यांना 00 हे.37 आर लागवडीयोग्य क्षेत्र. कायम स्वरूपी वाटून ताब्यात दिले आहे. सदर वाटणीपत्र हे त्यांनी र.100 रु.च्या बॉंडपेपरवर ज्याचा क्र. .82AB 627774 वर दि.22/10/2026 रोजी वैजापूर जि.छत्रपती संभाजीनगर येथे नोटरी करून दिली आहे. वाटप केलेल्या जमिनीबाबत कोणताही वाद विवाद झाल्यास अथवा न्यायालयीन दावा प्रविष्ट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी लिहून घेणार व लिहून देणार यांची राहील. करिता वाटून देणार व वाटून घेणार यांचा जबाब, अर्जदार यांचा अर्ज व नोटरी वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.नोद मंजुरीस्तव सादर.