Ferfar #2730 · रघुनाथपुरवाडी
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1066
- Talathi
- धरमसिंग रामसिंग गुसिंगे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : शिवूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था म.
लिहून घेणार : बबनबाई कारभारी जाधव
यांनी सर्व्हे क्रमांक : 1066 तपशिल : वि का आर वि शिवूर कडे बबन बाई कारभारी यांणी र रु 11000मध्ये तारण - 1484
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.