सातबारा Watch

← मानेगाव

Ferfar #3421 · मानेगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
63
Talathi
देवीदास भास्कर पावटेकर
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 विहीर नोंद : श्री.ज्योती रामकृष्ण साळुंके व रामेश्वर सूदाम साळुंके रा.मनेगाव ता.वैजापूर यांनी आपल्या नावावरील मौजे मनेगाव शिवारातील शेत जमीन जिचा गट नंबर 63 मध्ये नवीन विहीर एक सामाईक खोदली आहे. करीता अर्ज व पाहणी पंचनामा आधारे नोंद घेतली जी मंजुरीसाठी सादर.