सातबारा Watch

← मानेगाव

Ferfar #3422 · मानेगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
272, 273
Talathi
देवीदास भास्कर पावटेकर
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मनुर लिहुन देणार : भगवान रामराव साळुके रा.मानेगाव यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 272, 273, वर बोजा दाखल करणेबाबत मा.व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मनुर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.