सातबारा Watch

← मानेगाव

Ferfar #3423 · मानेगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
209
Talathi
देवीदास भास्कर पावटेकर
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 बोअरवेल नोंद : संगीताबाई रमेश जाधव रा.मनेगाव ता.वैजापूर यांनी आपल्या नावावरील मौजे मनेगाव शिवारातील शेत जमीन जिचा गट नंबर 209 मध्ये बोअरवेल एक स्वतंत्र खोदला आहे. करिता अर्ज व पाहणी पंचनामा आधारे नोंद घेतली जी मंजुरीसाठी सादर.