Ferfar #573 · बाभुळखेडा
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 48
- Talathi
- देंवेद्र शंकर शिपणे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
अर्जदार-इंदुबाई रंभाजी निकम यांनी या कार्यालयास अर्ज देऊन कळविले कि, त्यांनी मौजे बाभुळखेडा शिवारातील गट क्र 48 मध्ये एक विहीर खोदली आहे.अर्ज आलेवरून स्थानिक स्थळ पाहणी व पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.