Ferfar #3038 · मनुर
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 319
- Talathi
- देंवेद्र शंकर शिपणे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
लिहून देणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत छत्रपती संभाजीनगर शाखा मनुर
लिहून घेणार : सादिक महेमूद पठाण
यांनी सर्व्हे क्रमांक : 319 तपशिल : दिनांक 08/02/2022 रोजी देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औरंगाबाद चा सादिक महेमूद पठाण यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 2571
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.