Ferfar #3039 · मनुर
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 249
- Talathi
- देंवेद्र शंकर शिपणे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मनुर
लिहून देणार : राजेन्द्र देवनाथ जगताप रा. मनुर यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मनुर यांचेकडील पत्र जावक क्रमांक AY42/Charge registration/2026-27/17 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 249 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मनुर यांचेकडील पत्र क्रमांक AY42/Charge registration/2026-27/17 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.