Ferfar #3043 · मनुर
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 228
- Talathi
- देंवेद्र शंकर शिपणे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत छत्रपती संभाजीनगर
लिहून घेणार : बाळू रामराव दौंगे
यांनी सर्व्हे क्रमांक : 228 तपशिल : दिनांक 23/05/2022 रोजी देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औरंगाबाद चा बाळू रामराव दौंगे यांच्या नावे र.रु.165000/- कर्ज. - 2606
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र जा.क्र.168/2026 दि.22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.