सातबारा Watch

← मनुर

Ferfar #3045 · मनुर

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
247, 94
Talathi
देंवेद्र शंकर शिपणे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मनुर लिहुन देणार : गणेश प्रभाकर खनके रा. मनुर यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मनुर यांचेकडील पत्र क्रमांक AY42/Charge registration/2026-27/28 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 247, 94, वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश प्रभाकर खनके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक AY42/Charge registration/2026-27/28 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.