सातबारा Watch

← मनुर

Ferfar #3047 · मनुर

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
146, 283, 319
Talathi
देंवेद्र शंकर शिपणे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मनुर लिहुन देणार : देविदास सुर्यभान साळुंके रा. मनुर यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मनुर यांचेकडील पत्र क्रमांक AY42/Charge registration/2026-27/32 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 146, 283, 319, वर बोजा दाखल करणेबाबत श्री देविदास सुर्यभान साळुंके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक AY42/Charge registration/2026-27/32 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.