सातबारा Watch

← साकेगाव

Ferfar #3090 · साकेगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
304
Talathi
देवीदास भास्कर पावटेकर
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 लिहून देणार : डॉ. हेडगेवार नागरी सहकारी पत संस्था शाखा लिहून घेणार : शरद शाहु आव्हाळे यांनी सर्व्हे क्रमांक : 304 तपशिल : शरद शाहू आव्हाळे यांचे क्षेत्र र रु पाच लाख मध्ये तारण - 2297 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.