सातबारा Watch

← भटाना

Ferfar #2479 · भटाना

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
97
Talathi
RAJENDRA KAILSH PAWAR
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 वैभव उत्तम बोर्डे यांनी अर्ज केला आहे कि त्यांनी गट क्र 97 मध्ये एक बोअरवेल खोदला आहे. अर्जावरून जायमोक्यावर पाहणी केली असता बोअरवेल दिसून आला व पंचनामा केला तसेच जाहीर प्रगटन प्रसिद्ध केले. नोंद मंजुरीस्तव सादर.