Ferfar #2480 · भटाना
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 48
- Talathi
- RAJENDRA KAILSH PAWAR
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
संगिता मगन बोर्डे यांनी अर्ज केला आहे कि त्यांनी गट क्र 48 मध्ये एक बोअरवेल खोदला आहे. अर्जावरून जायमोक्यावर पाहणी केली असता बोअरवेल दिसून आला व पंचनामा केला तसेच जाहीर प्रगटन प्रसिद्ध केले. नोंद मंजुरीस्तव सादर.