Ferfar #2200 · वाघळा
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 75
- Talathi
- RAJENDRA KAILSH PAWAR
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहून घेणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. छत्रपती संभाजीनगर शाखा मनुर
लिहून देणार : कैलास ईशिराम तुपे रा. वाघळा यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील पत्र दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. छत्रपती संभाजीनगर शाखा मनुर यांचेकडील पत्र क्रमांक जावक क्र.288/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.