Ferfar #3030 · मालेगाव कन्नड
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 19
- Talathi
- देंवेद्र शंकर शिपणे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अर्जदार-नंदु नामदेव पवार यांनी या कार्यालयास अर्ज देऊन कळविले कि,त्यांनी मौजे मालेगाव कन्नड शिवारातील गट क्र.19 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे.अर्ज आलेवरून स्थानिक स्थळ पाहणी व पंचनामा करून बोअरवेलची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.