Ferfar #3031 · मालेगाव कन्नड
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 124
- Talathi
- देंवेद्र शंकर शिपणे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अर्जदार-कमलबाई नारायण सिंगल यांनी या कार्यालयास अर्ज देऊन कळविले कि,त्यांनी मौजे मालेगाव कन्नड शिवारातील गट क्र.124 मध्ये एक बोअरवेल खोदला आहे.अर्ज आलेवरून स्थानिक स्थळ पाहणी व पंचनामा करून बोअरवेलची नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.