सातबारा Watch

← भोकरगाव

Ferfar #2400 · भोकरगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
134
Talathi
अभिषेक आनंदराव म्हस्के
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मनुर लिहून घेणार : पोपट वाल्हू भोपळे यांनी सर्व्हे क्रमांक : 134 तपशिल : पोपट वाल्ह्हू रु १५०००/ - 1550 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.